भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उरण आणि मोरा पोलीस स्टेशन तर्फे ( नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ) आयोजित राष्ट्रीय एकता दौड या प्रेरणादायी उपक्रमांत सहभागी होण्याचा भाग्य लाभला.