भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उरण आणि मोरा पोलीस स्टेशन तर्फे ( नवी मुंबई पोलीस आयुक्तालय ) आयोजित राष्ट्रीय एकता दौड या प्रेरणादायी उपक्रमांत सहभागी होण्याचा भाग्य लाभला.
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त उरण आणि मोरा पोलीस स्टेशन तर्फे ( नवी मुंबई पोलीस आयुक्तालय )
आयोजित राष्ट्रीय एकता दौड या प्रेरणादायी उपक्रमांत सहभागी होण्याचा भाग्य लाभला.
एकतेच्या ध्येयाशी जोडलेला हा उपक्रम म्हणजे देशभक्ती, जनजागृती आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरला!
एकतेचा, शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात उरण मधील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
📍 उरण
🗓️ ३१ ऑक्टोबर २०२५
#RashtriyaEktaDiwas #RunForUnity #SardarVallabhbhaiPatelJayanti #maheshbaldimitrmandal #SardarVallabhbhaiPatel #uranpolice
#navimumbaipolice


Comments
Post a Comment