अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ चे अध्यक्ष पद द्यावे.Arjun Dangale should be given the post of Chairman of the ST Corporation.
अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ चे अध्यक्ष पद द्यावे.- Republican Party 2014च्या विधानसभेनंतर शिवसेनेने अर्जुन डांगळे यांना एसटी महामंडळ देऊ असं आश्वासन दिल होते परंतु शिवसेना (पूर्ण ) आणि भाजपने पाळलं नाही तर ते द्यावं आताच्या घडीला एस टी महामंडळाला परवडणार नाही... रिपाई उरण अर्जुन डांगळे कोण आहेत? अर्जुन डांगळे रिपाई आठवले गटातून बाहेर पडलेत परंतु आंबेडकर चळवळीतुन बाहेर नाहीत. ते अजून गौतम बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या चळवळीशी एकनिष्ठ आहेत. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक, रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. साहित्य दलित साहित्य : एक अभ्यास दलित विद्रोह ही बांधारची माणसं मैदानातील माणसे नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य [७] छावणी हालते आहे(कवितसंग्रह त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत. एसटी महामंडळ चे कामकाज कसे चालते? 1.प्रथमतः इतिहास जाणून घेऊयात? वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्...