परराष्ट्रातील लोकांचे वर्चस्व संपवण्यासाठी लोकांनी एकमेकांना राखी Rakhi बांधून राखीपौर्णिमा Rakhi साजरी करणे गरजेचे!

 परराष्ट्रातील लोकांचे वर्चस्व संपवण्यासाठी लोकांनी एकमेकांना राखी Rakhi बांधून राखीपौर्णिमा साजरी करणे गरजेचे!

परराष्ट्रातील लोकांचे वर्चस्व संपवण्यासाठी लोकांनी एकमेकांना राखी Rakhi बांधून राखीपौर्णिमा Rakhi साजरी करणे गरजेचे!

आजकाल परदेशी संस्कृती आक्रमण भरपूर प्रमाणात वाढलं आहे प्रामुख्याने आहार विहार आणि विचारात  आपलं प्रभुत्व वाढू पाहात आहेत, आहारामध्ये चायनीज पदार्थ, इटालियन पदार्थ, मेक्सिकन पदार्थ, अमेरिकन पदार्थ, इराणी पदार्थ वाढू पाहात आहेत वाढले तर त्यात नगन्य काय?  त्यात हळद हा नावाचा प्रकार नसतोच, तर ती टाकली पाहिजे कारण हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी मसाला आहे. 

विहारात हल्ली विदेशी कपड्यांना भरपूर वापरतात, त्यांना भारतीय कपड्यांसारखी कला किंवा रेखीव काम असते का? ते कपडे फिट असतात तर एक गोष्ट सांगतो की, एक ऑस्ट्रेलिया मध्ये काही वर्षांपूर्वी प्रकार झालेला त्या ताईंना हृदयविकार रोगाचा झटका बसला तर त्यात त्यांना फिट कपडे घातल्यामुळं जीव गमवावा लागला.
विचार देखील हल्ली परदेशी करतात हल्ली परदेशी संस्कृतीचा विचारात प्रभाव आहे अमेरिकन संस्कृती प्रमाणे हल्ली बालवयातील प्रेम, ड्रग्ज किंवा दारू पिणे हे इतकं वाढलंय की, संस्कृतीतील  आचार, विचार विसरत चाललाय माणूस
 

त्यामुळं राखी बांधन Rakhi गरजेचे वाटतं  

राखी Rakhi पौर्णिमा चा इतिहास : द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती(जखमेवर फडके बांधले होते तर त्याला आताच्या काळात राखी rakhi समजली जाते.). पृथ्वीराज चौहान ने मुहम्मद घोरी ला अभय दिलेला कारण का तर  सम्राट चौहान च्या पत्नीने मुहम्मद घोरी ला  राखी Rakhi बांधली होती तेव्हा मुहम्मद ने राखीrakhi चे महत्त्व ध्यानात घेउं राखी rakhi बांधली होती  त्यामुळं तो युद्धातून सहिसलामत बाहेर पडला नंतर त्यानं पृथ्वीराज चौहान चा दारुण पराभव केला.


राखी Rakhi फक्त प्रेमाचा धागा: उत्तर भारतीयांच्या नुसार राखी  बायको नवऱ्याला बांधते, दक्षिण भारतामध्ये  बहीण भावाला बांधते.


















Comments