Skip to main content

Posts

Showing posts with the label Ayurveda

डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयुर्वेद स्वीकारणे गरजेचे Doctors should accept Ayurveda for the health of the community

  डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयुर्वेद स्वीकारणे गरजेचे Doctors should accept Ayurveda for the health of the community. भारतात होम पॅथीक उपचाराची सुरुवात शाहू महाराजांनी केली. राजर्षी शाहुंनी साथीच्या रोगाना टॅकल करण्यासाठी अहिल्याबाई नावाचा दवाखाना खोलला तो सध्या भाउसिंग जी रोडवर गुजरी कॉर्नर वर आहे आणि त्याला गोड गोळयाचा दवाखाना असे देखील म्हणतात. Shahu Maharaj started home pathic treatment in India. Rajarshi Shahu opened a hospital called Ahilyabai dawakhana to tackle the disease of the maladies, which is currently on the Gujri Corner on Bhausing G Road and is also called a sweet pillow hospital. कोल्हापूर करांनी चांगला दवाखाना हा महागडा असतो ही ओळख पुसणे गरजेचे? Should Kolhapurkar have a good clinic that is expensive?  > कोल्हापूर चे लोक रांगडे असतात तसे त्यांचं वातावरण म्हणजे व्यायाम, आहार, विहार वगैरे सत्य जरी असलं तरी त्यांनी आयुर्वेद बरोबर जाणे गरजेचे आहे कारण शाहू महाराज एक मल्ल होते त्यांच्या ताकदीचे किस्से अख्ख्या जगाला माहिती आहेत, त्यांनी एका बुक्कीत रेडा...