अखंडा 2 चित्रपट : भारतीय धर्माचा आणि वैरागी लोकांची देशभक्ति दाखवनारा चित्रपट

 अखंडा 2 चित्रपट : भारतीय धर्माचा आणि वैरागी लोकांची देशभक्ति दाखवनारा चित्रपट 


धर्म आणि विज्ञानचा अनोखा संगम : 

शिव ही सत्य हैं |


शिवाचा वैज्ञानिक स्वरुप:  म्हणजे गरम जेव्हा आपण त्यावर
 पानी ओततो तेव्हा यातून वायु प्रकट होतो.

अखंडा चित्रपट मध्ये एका अघोरी साधुची देशभक्ति दाखवली आहे. आणि त्यांची घरातली व्यक्ति आध्यात्मिक परंपरा असताना देखील राजकरण आणि वैदन्यानिक क्षेत्र मध्ये यशस्वी पाउल ठेवतात.


भूत पिशाच विरोधी शक्ति: भगवान हनुमान


यशस्वी शिवभक्ति दाखवली गेली आहे शेवटी स्वत: शिव येतात आणि शेवटी बुद्ध भीखकू आणि शिवभक्त एकत्र येतात.


अभिनेते स्वत आमदार आहेत 

Comments