डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयुर्वेद स्वीकारणे गरजेचे Doctors should accept Ayurveda for the health of the community
डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्यासाठी आयुर्वेद स्वीकारणे गरजेचे Doctors should accept Ayurveda for the health of the community.
भारतात होम पॅथीक उपचाराची सुरुवात शाहू महाराजांनी केली. राजर्षी शाहुंनी साथीच्या रोगाना टॅकल करण्यासाठी अहिल्याबाई नावाचा दवाखाना खोलला तो सध्या भाउसिंग जी रोडवर गुजरी कॉर्नर वर आहे आणि त्याला गोड गोळयाचा दवाखाना असे देखील म्हणतात.Shahu Maharaj started home pathic treatment in India. Rajarshi Shahu opened a hospital called Ahilyabai dawakhana to tackle the disease of the maladies, which is currently on the Gujri Corner on Bhausing G Road and is also called a sweet pillow hospital.
कोल्हापूर करांनी चांगला दवाखाना हा महागडा असतो ही ओळख पुसणे गरजेचे? Should Kolhapurkar have a good clinic that is expensive?
>कोल्हापूर चे लोक रांगडे असतात तसे त्यांचं वातावरण म्हणजे व्यायाम, आहार, विहार वगैरे सत्य जरी असलं तरी त्यांनी आयुर्वेद बरोबर जाणे गरजेचे आहे कारण शाहू महाराज एक मल्ल होते त्यांच्या ताकदीचे किस्से अख्ख्या जगाला माहिती आहेत, त्यांनी एका बुक्कीत रेडा मारला होता तसेच त्यांनी मोटार बाईक दातांनी ओढली होती इतकी अफाट ताकद होती. चार बैलाची मोट ते एकटे ओढत असतं इतकी अफाट ताकद होती ही झाली शरीर संपदा ; पण आयुर्वेद महाराजांनी नाकारलं नाही हे माझ्या ब्लॉग मध्ये वाचा.
> Even if the people of Kolhapur are ranges, they need to go with Ayurveda, even if they are the atmosphere of exercise, diet, violations, etc., they were a mall, the stories of their strengths were known to the whole world. It was such immense power that the four bulls were pulling alone. But read in my blog that Ayurveda Maharaj has not rejected
राजर्षी शाहू महाराज शासन व्यवहार नोट्स
कसं कारण राजा म्हटलं की निर्णय राजकीय असतात.
सामाजिक आरोग्य म्हणजे काय? What is means by Social Health?
सामाजिक आरोग्य चा मुद्दा कोरोना काळात उद्भवला कारण माझ्या संशोधन मते टीव्ही किंवा चित्रपट पाहून हा प्रश्न सुटेल असा वाटतं नाही : त्यासाठी आपल्याला संवाद करणे गरजेचे आहेत कारण हल्ली नाती तुटत चालली आहेत त्यासाठी हल्ली आपल्या जगाला, देशाला, राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला,गावाला देणे गरजेचे आहे.
The issue of social health arises in Korona because my research does not seem to be solved by watching TV or films: we need to communicate because our grandchildren are now broken down.
जय हिंद
आपला ब्लॉग कसा वाटलं ते कमेंट करून शेअर करून मला सांगा. माझ्या जिमेल वर अभिप्राय पाठवा
धन्यवाद!
Jai Hind Come on how your blog feels and share it and tell me. Send feedback on my gym Thankful
Comments
Post a Comment