प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज
मध्यवर्ती गाभा : भटके विमुक्त, अनुसूचित जाती, महिला.
सत्यशोधक विचार ---
फुलेंचे विचार वरचढ, स्पष्ट : सर्वाधर्माचा मुद्दा 1894 पासून सत्यशोधक आगे..
शासनव्यवहाराचे खास वैशिष्ट्य : समग्र परिवर्तन
शाहू फुले आंबेडकर यांनी ब्राम्हण वादाला विरोध केला.
सत्यशोधक कार्यकर्त्यांची सभा 11जानेवारी 1911 'श्री शाहू सत्यशोधक समाज '
समाजचिकित्सा हे एक आधुनिक शासन व्यवहाराचे वैशिष्ट्य होते.
सत्यशोधक मूल्यविचार हा होता (स्वातंत्र्य, सामाजिक समता, नैतिकता इ.). शासनव्यवहारचा आशय आधुनिक कल्याणकारी राज्य असा घडत गेला. शासन व्यवहाराचे स्रोत व प्रेरणा इ. स्पष्ट पणे दिसतो.
तिसरे महत्तवाचे वैशिष्ट्य विज्ञानाची दृष्टी.
शाहू महाराजांनी वैज्ञानिक व गैरवैज्ञानिक हा फरक समजून घेऊन : शासनव्यवहार.
फ्रेजर व्यक्तिमत्व. ब्रिटिश दृष्टिकोन :अभिजनवादी
1920साली लोकप्रतिनिधी मार्फत नगरपालिका चालवल्या निवडणुका घेऊन,पन्हाळा येथे चहा कॉफी लागवड
राज्यारोहन 2एप्रिल 1894
आधुनिक शासनपद्धती : 4th position
पाश्चत्य शिक्षण पद्धतीबरोबर परंपरा गत शिक्षण पद्धत चा स्वीकार केला.
तलाठ्यांसाठी व महिलासाठी विशेष प्रशिक्षण
Comments
Post a Comment