डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि दलित: लेख बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे पुढारी कसे? बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकर हे आडनाव त्यांचे गुरुजी आंबेडकर यांच्याकडून घेतले गेले. आंबवडे त्यांचे गाव हे नाव आंबवडे आंब्याचे वडे करणारे गाव होते हे म्हणायला हरकत नाही मुळात आंब्याची पोळी ही कोकणातील ना! अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श करू शकत नाही असे लोक जे मूळचे हे देशाचे राजे होते मौर्या व नागवंशिय. मग ते समाजापासून दुभंगले गेले कसे तर असे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ----- महात्मा फुले मती म्हणजे काय अस्पृश्य लोकांना लोक समाजापासून/समजपासून दूर का फेकायचे हे सुद्धा ह्या लोकांना समाजायचे नाही. अस्पृश्य लोक मुळात पहिले मेलेलं जनावर खात असतं. ते येसकरी करत म्हणजे येस करी म्हणजे सांगतलेले काम करायचे आणि करी ताक पिण्यात विशेष रस होता आणि कढीसुद्धा मतीविना नीती गेली म्हणजे अभ्यासच नाही तर कसे पॉलिसी आखणार नितिविना गती ...