Skip to main content

Posts

Showing posts with the label स्पर्धा परीक्षा

मारुती चितमपल्ली

मारुती चितमपल्ली   5नोव्हेंबर 1932-18जून 2025 जन्म : सोलापूर येथे  अरुण्यऋषी म्हणतात. वनखात्यात 36 वर्षे उत्तराधिकारी. त्यांच्या रातवा या पुस्तकाला 1993-94  साली राज्य शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.   2006 मध्ये येथे झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिले होते. त्यांना 2025 वर्षाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला  30एप्रिल 2025. 13 भाषांचे ज्ञान होते. त्याद्वारे आदिवासी व इतर जमान्तीशी संवाद साधत त्यांनी पर्यावरण संबंधित माहिती मिळवली.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी 1 मिनिटे 1 मिनिटे अभ्यासासाठी वापरली आहेत.-पत्रकार विठ्ठल ममताबादे. Competitive exam students are used for 1 minute study. -The journalist Vitthal Mamatabade

  स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी 1 मिनिटे 1मिनिटे अभ्यासासाठी वापरली पाहिजेत.-पत्रकार विठ्ठल ममताबादे.   Competitive exam students are used for 1 minute 1minute study. -The journalist Vitthal Mamatabade. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी व्यक्तींनी वाढत्या स्पर्धेचा समतोल राखण्यासाठी वेळेचा सुयोग्य वापर केला पाहिजे.  Individuals studying the competition exams should use timely use of time to balance the competition.  स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जास्त व्यायाम च्या आहारी नाही गेलं पाहिजे-SDG Academy  Students of Competition Exam should not get more exercise-SDG Academy  ---काही विद्यार्थी व्यर्थ बडबड करून आपला वेळ खर्च करतात. वृत्तपत्र वाचणे गरजेचे आहे कारण 70% भाग यातूनच येतो. व्यायाम अति करणे शरीरासाठी त्रासदायकच. विद्यार्थ्यांनी अर्थ प्राप्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे कारण अभ्यासाठी वित्त महत्त्वाचे. बोलताना सामाजिक भान बाळगले पाहिजे. Some students spend their time by vaining it. It is important to read the newspaper because 70% of the parts ...