स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी 1 मिनिटे 1 मिनिटे अभ्यासासाठी वापरली आहेत.-पत्रकार विठ्ठल ममताबादे. Competitive exam students are used for 1 minute study. -The journalist Vitthal Mamatabade
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी 1 मिनिटे 1मिनिटे अभ्यासासाठी वापरली पाहिजेत.-पत्रकार विठ्ठल ममताबादे.
Competitive exam students are used for 1 minute 1minute study. -The journalist Vitthal Mamatabade.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी व्यक्तींनी वाढत्या स्पर्धेचा समतोल राखण्यासाठी वेळेचा सुयोग्य वापर केला पाहिजे.
Individuals studying the competition exams should use timely use of time to balance the competition.
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जास्त व्यायाम च्या आहारी नाही गेलं पाहिजे-SDG Academy
Students of Competition Exam should not get more exercise-SDG Academy
---काही विद्यार्थी व्यर्थ बडबड करून आपला वेळ खर्च करतात. वृत्तपत्र वाचणे गरजेचे आहे कारण 70% भाग यातूनच येतो. व्यायाम अति करणे शरीरासाठी त्रासदायकच. विद्यार्थ्यांनी अर्थ प्राप्तीसाठी प्रयत्न करणे गरजेचे कारण अभ्यासाठी वित्त महत्त्वाचे. बोलताना सामाजिक भान बाळगले पाहिजे.
Some students spend their time by vaining it. It is important to read the newspaper because 70% of the parts come from it. Exercise to exercise is difficult for the body. Students need to make efforts for meaning, the reason for the purpose is to finance. Social awareness should be taken while talking.
हत्ती चलताहैं कुत्ता भोंकता है | ही पॉलिसी विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे.
The elephant is moving. The dog is naive. This policy should be taken by the students.
-लोक बोलत असतात आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही.
People are talking. We do not want to pay attention to them.
उगाच लोकांना चिटकून बसायचं नसतं लोक मग फालतू मध्ये घेतात.
People do not want to be shocked, and then people take it in Faltu.
आपल ज्ञान फुकट मध्ये पाळजत बसतात.Your knowledge is freely followed.
उदाहरणार्थ: नांदेड च्या विद्यार्थी वर्गाचे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आदर्श बाळगणे गरजेचे; नांदेड चे विद्यार्थी 1मिनिटे सांभाळून अभ्यास करतात तसाच भारतातील काय जगातील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे.
उदाहरणार्थ: नांदेड च्या विद्यार्थी वर्गाचे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आदर्श बाळगणे गरजेचे; नांदेड चे विद्यार्थी 1मिनिटे सांभाळून अभ्यास करतात तसाच भारतातील काय जगातील विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. For example: Students of Nanded's student should be ideal for students in Maharashtra; As Nanded's students study for 1 minute, students in India should study.
त्याचबरोबर माणसाने 1मिनिटाचे महत्त्व ओळखले पाहिजे.
Similarly the man should recognize the importance of 1 minute
Comments
Post a Comment