डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि दलित: लेख
बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाचे पुढारी कसे?
बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आंबेडकर हे आडनाव त्यांचे गुरुजी आंबेडकर यांच्याकडून घेतले गेले. आंबवडे त्यांचे गाव हे नाव आंबवडे आंब्याचे वडे करणारे गाव होते हे म्हणायला हरकत नाही मुळात आंब्याची पोळी ही कोकणातील ना! अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श करू शकत नाही असे लोक जे मूळचे हे देशाचे राजे होते मौर्या व नागवंशिय. मग ते समाजापासून दुभंगले गेले कसे तर असे
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। ----- महात्मा फुले
मती म्हणजे काय अस्पृश्य लोकांना लोक समाजापासून/समजपासून दूर का फेकायचे हे सुद्धा ह्या लोकांना समाजायचे नाही. अस्पृश्य लोक मुळात पहिले मेलेलं जनावर खात असतं. ते येसकरी करत म्हणजे येस करी म्हणजे सांगतलेले काम करायचे आणि करी ताक पिण्यात विशेष रस होता आणि कढीसुद्धा
मतीविना नीती गेली म्हणजे अभ्यासच नाही तर कसे पॉलिसी आखणार
नितिविना गती गेली कोणते काम /उद्योग करताना पॉलिसी लागते ते कसे करायचे तर गॅस पेटवताना जर गॅस चालू न करता लाईटर ने लावायचा प्रयत्न केला तर सक्सेस कसे होणार. उगाच भरवश्या च्या म्हशीला आठण्याचा टोणगा असा प्रकार व्हायचा.
गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले।
पैसे घेताना चपल नसायची म्हणून पटकन पैसे घ्यायचे नसत. वित्तविना शूद्र खचले- पैसे नाय म्हणून श्रावणात आणि आषाढी लग्न असतं काही कार्यक्रम त्याकाळी ठेवत त्याला कार्य असं म्हणत
इतके अनर्थ एका अविद्येने केले: अन अर्थ म्हणजे यांचा अर्थ एक आणि त्यांच्या अर्थ एक पृथ्वी म्हणजे पृथ्वीवर दोन पृथ्वी अस्पृश्य लोकांची आणि स्पृश्य लोकांची ही देणगी त्यांनी जगाला दिली तर कशी महार आणि मराठा लोक मार्षल कोम रेस ओळखली जायची त्यानंतर मराठा लोक नंतर सैन्यात घेतले गेले पहिले महार लोकांचा भरणा होता त्यानंतर इंग्रजांनी बंदी घातली त्यामुळे इंग्रजांचे प्रचंड नुकसान झाले तर कसे जर्मनीत हिंसाचार उफाळून आला हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे.
हा लेख बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथ सम्रागी ला अनुसरून आहे. अनुसरून म्हणजे काय आम्हांला अनुसे सर नावाचे प्राध्यापक होते ऑरगॅनिक चेमिस्त्री चे वर्ण माळेच्या उच्चारनुसार chemistry चा अर्थ केमिस्ट्री कसा कार्बन या कंपाऊंड वर निर्भर आहे chemistry subject किंबहुना पृथ्वी हा जल ग्रह एक प्रयोगशाळा आहे इथं घडतं तर निराळच कारण एक गाणं आहे देवा तुझी दुनिया न्यारी न्यारी अशी न्यार न्यार घडतंय दरदिवशी. आणि विशेषतः रसायनशास्त्र च्या प्रयोगशाळेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यामध्ये वैज्ञानिक लोक पांढऱ्या रंगाचे कपडे का वापरतात पांढऱ्या रंगावर लगेच विविध रंगाच्या छटा दिसतात. कोण कुठून येतेय कुठं का करते ते दिसतंय लगेच...
दलित कसे कोण?
बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शब्द:समाजापासून delete झालेले असे de चे di तायडे चे तायडी tayde word taydi म्हणजे taidi. टाय डे शब्दापासून समाजात बंधुभाव पसरवण्याचा काम केल
अस्पृश्य म्हणजे ज्यांना स्पर्श करू शकत नाही असे लोक जे मूळचे हे देशाचे राजे
दलितांना जातीच्या पदानुक्रमाच्या चतुर्भुज वर्णातून वगळण्यात आले आणि त्यांना पाचव्या वर्णाचे रूप म्हणून पाहिले गेले, ज्याला पंचम म्हणून देखील ओळखले जाते.
पंचम म्हणजे पंच जे पूर्वी न्यायनिवाड्याचे काम करत जे सत्य असत्य शोधत असतं पंच म्हणजे पादिवार म्हणजे पुढारी. म्हणजे कसे as a Shubham Gauddab according to him, शीख लोक सैन्यात असतात शिखांकडे मुळात त्याच्या वरून या शब्दाचे वर्णन आहे.
ज्या शीखांनी अमृत संचार ('खंडाद्वारे बाप्तिस्मा') केला आहे, त्यांना त्यांच्या दीक्षा समारंभाच्या दिवसापासून खालसा म्हणून ओळखले जाते आणि त्यांनी नेहमीच त्यांच्या शरीरावर पाच क्ष धारण केले पाहिजेत:
- केश, न कापलेले केस जे सहसा दस्ताने झाकलेले असतात, ज्याला पगडी असेही म्हणतात;
- कारा, लोखंडी किंवा स्टीलचे ब्रेसलेट;
- किर्पण, गात्राच्या पट्ट्यात किंवा कमर कासाच्या कमरेला बांधलेली खंजीरसारखी तलवार;
- कचेरा, कापसाचा अंतर्वस्त्र; आणि
- कांगा, एक लहान लाकडी कंगवा.
म्हणजे या शब्दाचे देशाच्या विकासात योगदान काय?
म्हणजे म्हणजे महजबी पंथ शिख लोकांचा जो म्हणजे या शब्दाला अनुसरून आहे. शिष्य लोकांचा धर्म म्हणजे शीख. महजबी पासूनच शीख लोकांच्या उपासनेचा भाग सुरु होतो कसा बाळ जन्माला आल्यानंतर समाजात संघर्ष चालू होतो कुठून काय ज्ञान उपजत होते. ते गुरुनानक जी चा शिष्य
बुद्ध आणि शीख लोकांचे नाते:
मुसवादा वेरमणी शिक्खा पदम समाधी आमी
आमी हा बंगाली शब्द आहे आम आणि आंबा आणि आम्ही ला संबंधित आहे
बाबासाहेब आंबेडकर यांचा मानस पहिल्यांदा शीख धर्म स्वीकारावं असा होता नंतर बौद्ध धर्म स्वीकारला.
टिळकांनी लाल बाल पाल म्हणजे कसे काय लाल कर बाल कर पळ असं होतं लाला लजपतरय यांच्याकडून घेतली घेतली. त्रिकुट
त्रिसरण-पंचशील
(पाली भाषेत)
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्ब्बुध्दस्स |
बुद्धं सरणं गच्छामि |
धम्मं सरणं गच्छामि |
संघं सरणं गच्छामि |
दुतियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
दुतियम्पि संघं सरणं गच्छामि |
ततियम्पि बुद्धं सरणं गच्छामि |
ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि |
ततियम्पि संघं सरणं गच्छामि |
पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामी ||१||
अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादिया||२||
कामेसुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामी||३||
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामी||४||
सुरामेरयमज्ज पमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामी ||५||
||साधू||साधू||साधू||
मराठी भाषांतर
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||१||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||२||
त्या भगवान बुद्धांना माझे वंदन असो, जे अहर्त, जीवन मुक्त,
सम्यक सम्बुद्ध व संपूर्ण जागृत आहेत.||३||
मी बुद्धांना अनुसरतो |
मी धम्माला अनुसरातो |
मी संघाला अनुसारतो |
दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो |
दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो |
तिसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो |
मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||१||
मी चोरीकरण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||२||
मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करतो||३||
मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा
करतो/करते||४||
मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो/करते||५||
||साधू||साधू||साधू||
![]() |
भीमसूर्य तळ पळ ताना |
Comments
Post a Comment