बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर चळवळी मध्ये राज ठाकरे : after Babasaheb Ambedkar Raj Thackeray in Marathi linguistic leader
बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर चळवळी मध्ये राज ठाकरे : after Babasaheb Ambedkar Raj Thackeray in Marathi linguistic leader
राज ठाकरे :
मनसे चे प्रमुख आणि अध्यक्ष तसेच ते मराठी भाषेचे खंदे समर्थक, मास लीडर म्हणून ओळखले जातात. साहेब मराठी जनांसाठी काम करतात त्यांचे आडनाव थॅकरे या इंग्रज आडनाव ची स्पेलिंग वापरली जाते.
तर राज ठाकरे बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर कसेकाय कोकणातील नेते ओळखले जातात?
साहेबांचं पूर्ण नाव स्वराज श्रीकांत ठाकरे ते मुळात एक चित्रकार आणि उद्योगपती पण आहेत.
बाबासाहेब आंबेडकर आणि धार कमिशन :
स्थापना: जून १९४८.
– सदस्य: एस.के. धर, जे.एन. लाल आणि पन्ना लाल.
– मुख्य शिफारसी: आयोगाने दोन नवीन प्रांतांची स्थापना प्रस्तावित केली:
आसाम: प्रदेशातील विविध वांशिक आणि भाषिक गटांना सामावून घेण्यासाठी.
ईशान्य फ्रंटियर ट्रॅक्ट (नंतर नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी किंवा नेफा असे नामकरण करण्यात आले): आदिवासी समुदायांच्या विशिष्ट गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने.
– आयोगाने केवळ किंवा प्रामुख्याने भाषिक आधारावर प्रांतांचे आयोजन करण्याची कल्पना नाकारली.
– त्यात भौगोलिक सातत्य, आर्थिक स्वयंपूर्णता, प्रशासकीय सोय आणि राज्य पुनर्रचनेसाठी भविष्यातील विकास क्षमता यासारख्या घटकांवर भर देण्यात आला.
– जमीन हक्क आणि सांस्कृतिक पद्धतींसह आदिवासी हक्कांचे रक्षण करण्यावर भर देण्यात आला...
भारतातील राज्य पुनर्रचना ही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घडलेली एक महत्त्वाची सुधारणा होती. १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हे चिन्हांकित केले जे भाषिक रेषांसह राज्य सीमांच्या मोठ्या सुधारणांना प्रतिसाद होते. हा कायदा भाषिक प्रांत आयोग (धार आयोग) नंतर आला, ज्याने पूर्वी राज्यांचे विभाजन करण्यासाठी भाषेचा आधार म्हणून नकार दिला होता. तथापि, सार्वजनिक मागण्यांमुळे, विशेषतः दक्षिण भारतात, १९५३ मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. ३१ ऑगस्ट १९५६ रोजी लागू झालेल्या या कायद्याने आंध्र प्रदेश, मुंबई, केरळ आणि इतर सारखी नवीन राज्ये निर्माण केली.
१९५६ चा राज्य पुनर्रचना कायदा हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण होता, परंतु तो पुनर्रचना प्रक्रियेच्या समाप्तीचा संकेत देत नव्हता. नंतर, प्रादेशिक ओळख आणि प्रशासकीय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनेक नवीन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची स्थापना करण्यात आली....
बाबा साहेब देखील स्वतंत्र राज्यासाठी आग्रही होते.

मराठी भाषेसाठी उदय जी तुम्हाला मदत होईल पण उदय जी गोष्ट आम्ही करू त्याला तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, तेव्हा केसेस टाकू नका-राज ठाकरे
- तुमच्या मनात असेल मी कसा इथे? पण उदय सामंत यांनी मला गळ घातली
-लोकांना पुरस्कार मिळाला, आम्हाला मात्र तिरस्कार मिळतात
- आपण आपल्या भाषेवर ठाम राहिले पाहिजे तरच तुम्हाला जग किंमत देतं
-आपली मुलं एकमेकांना बोलताना हिंदी मध्ये बोलतात.
-रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एक चित्रपट घेऊन येतायत
- आता संभाजी महाराज नवीन चित्रपट येतोय.
- आपल्या महापुरुषांना जातीपाती मध्ये अडकवलं नाही पाहिजे.
प्रत्येक महापुरुषा आपलाच पाहिजे.
जातीपातीतून महाराष्ट्र बाहेर येण्याची गरज आहे...
- जय जय महाराष्ट्र माझा असं म्हणता, कुठल्या राज्याचे असे गीत आहे का?
- हिंद प्रांतावर मराठ्यांनी राज्य केलं इतर कोणी ही राज्य केलेले नाही बाकीचे बाहेरून आले.
-जे राज्यकर्ते होते त्याची भाषा आपण वृद्धिंगत करायची नाही का
-मराठी भाषेसाठी उदय जी तुम्हाला मदत होईल पण उदय जी गोष्ट आम्ही करू त्याला तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, तेव्हा केसेस टाकू नका
-मराठी माणसाचे अस्तित्व शहरात असावे यासाठी राज्य सरकार ने टिकविले पाहिजे
-आमची लोकं आमच्या राज्यात बेघर होणार असतील तर त्याला विकास म्हणत नाही
- हिमाचल प्रदेश मध्ये तुम्ही जर गेला तर तिथे तुम्हाला जमीन विकत घेता येत नाही भारतीय असून सुद्धा पण आमच्याकडे तुम्ही या आमची जमीन घेऊन जा
- तुमचे अस्तित्व टिकले नाही भाषा कधी टिकेल
-मराठी माणसाने अस्तित्व टिकविले पाहिजे
- पुस्तकं नवीन मुलांनी वाचवली पाहिजे
- साहित्यिकांनी विनंती आहे तुम्ही मार्ग दाखवायला पाहिजे
- साहित्यिक राजकीय मत मांडायचे, आता मला ते दिसत नाही, चांगलं काय वाईट काय समाजाला सांगितलं पाहिजे.
- नुसती पुस्तकं वाचली जाणार नाही, वाचन कमी झालं आहे, जे काय येतं ते व्हॉट्सअॅप वर येतंय
- तरुणाई ने साहित्य वाचले पाहिजे त्यातून बोध घेतला पाहिजे
- संमेलनातून जेव्हा बाहेर पडाल तेव्हा १० पुस्तकं जाऊन आणली पाहिजे
- जिथे जिथे मराठी, महाराष्ट्र जपता येईल तिथे ते जपा -
जय भीम 🚩🇪🇺जय महाराष्ट्र
Comments
Post a Comment