सिकंदर शेख चे देशा बद्दलचे कार्य लक्षात घेता पोलिस नी निर्दोष सोडावे.
महाराष्ट्र केसरी पदक विजेता सिकंदर शेख हे सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ चे सुपुत्र, ते सध्या आशियाई ओलम्पिक ची तयारी करतात.
कार्य :
लष्करासाठी त्यांनी देखील कुश्ती खेळले आहेत. जर भारतीय सरकार ला विनंती आहे की, देशासाठी कार्य लक्षात घेता त्यांना निर्दोष द्यावे
त्यांच्या कारवाई ला जातीयवादी शक्ति जबाबदार :
जातीयवादी शक्ती कडून देशातील पैलवान चे खच्चीकरण.
बजरंग पुनिया असे अनेक मल्ल मादक पदार्थ च्या आहारी जाऊन ऑलिपिक मध्ये सदोष आढळले. ह्यावर कैबिनेट मंत्री संजय शिरसाट तोडगा काढतील.
जातीयवादी शक्ती कडून देशातील पैलवान चे खच्चीकरण.
बजरंग पुनिया असे अनेक मल्ल मादक पदार्थ च्या आहारी जाऊन ऑलिपिक मध्ये सदोष आढळले. ह्यावर कैबिनेट मंत्री संजय शिरसाट तोडगा काढतील.
हयासाठी प्रूफ
![]() |
| सिकंदर शेख मुस्लिम असताना सुद्धा त्यांनी देवधर्म केलेत, हा सहिष्णु पणा लोकांनी जपायला हवा. |
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
Comments
Post a Comment