राज्य सेवा मुख्य परीक्षा इतिहास आदर्श उत्तर

 1857 चा उठाव हा वसाहत वादी भारता प्रति ब्रिटिश धोराणच्या विकासमध्ये एक महत्वपूर्ण जलविभाजक होता हे स्पष्ट करा..

उत्तर: अयशस्वी उठाव.

सर लीगल ग्रेफिन "1857 च्या उठावाने भारताच्या आकाशतील अनेक ढग यांची अच्छादाने दूर केली."

राजकीय परिणाम:

1858व्हयास्रोय ब्रिटिश मध्यमतून, व्यापारी भांडावल शाही आणि थेट सम्राज्यवाद 

ब्रिटिश राजवटीने संस्थानीकाबाबत अधीनस्त अलगाव वादाचे धोरण सोडून अधीनस्त संघचे धोरण.

ब्रिटिश वर्चस्व राहिल.


सामाजिक परिणाम :

वहीक्तोंरिया 1858ची घोषणा सर्व भारतीय श्रद्धा स्वतंत्रता आणि समान वागनुकी ची हमी. तटस्थ धोरण 

इंग्लिश प्रसार 


आर्थिक व लशकारी परिणाम :


परराष्ट्र व्यवहार पेक्षा अंतर्गत भारताच्या अंतर्गत विकासत अधिक रस 



Comments