शिंदे गट नेते श्री. चैतन्य पाटील

 शिवसेना शिंदे गट नेते श्री. चैतन्य गोवर्धन पाटील यांची माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पदी निवड करण्यात आली याबद्द्ल जिल्ह्यातून अभिनंदन चा वर्षाव करण्यात आला

पेशाने ते फार्मसिस्ट आहेत तसेच ते राजकारणी आहेत.

Comments