तू कशाला झक मारलीस

 तू कशाला झक  मारलीस 

ज्यावेळी तुझी मला गरज होती,

तू मला सोडून गेलीस.

मी पणाच्या धुंदित तू वाहुन गेलीस..

सतत तुझीच व्हावा, सतत तुझीच व्हावा का असावी 

तू वर्चस्व वादी, थोडी तुझी मला काळजी असावी.

माजी ज्यावेळी गरज होती, त्यावेळी तू मला सोडलीस.

मी सतत तुज़्यासाठी available, तू मात्र unavailable.

तू सतत मित्राच्या आहारी आणि मी सतत बिन आहारी,

तुझा बेस्टफ्रेंड होता ना मग, का माज्या सोबत का झक मारलीस. 

माझी आई वारली होती, तर तुझी साधी विचारणा नाही.

तुझा बाप वारला तर माझी sympathy 


मी तुझ काय बिनसल होत तू माज वाटोल केलिस..

Comments