माननीय श्री. प्रमिला संतोष पवार यांना भारतीय दलित पँथर चा पाठिंबा देण्यात येत आहे दलित नेते आयु. शुभम भारत गौड़दाब यांच्यातर्फे देण्यात येत आहे त्या उत्तम शिक्षिका, उत्तम लेखिका, उत्तम समाजसेविका आहेत तसेच त्या महाराष्ट्र शासनाचे उत्तमत्तम पुरस्कार प्राप्त आहेत तसेच समाजसेवक आदरणीय पवार साहेब यांच्या पत्नी आहेत त्या उत्तम स्वयंपाकी आहेत. त्या उरण तालुक्याची व शहराची वैदन्यानिक ग्रोथ करण्यासाठी नक्कीच मदत करतील

Comments
Post a Comment