शहीद श्री. बाळासाहेब पांढरे


 मंगळवेढा तालुक्यातील कात्राळ गावचे सुपुत्र शहीद श्री. बाळासाहेब पांढरे हे भारतीय सेनेत कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्याच्या अंतयात्रेमधे खा.प्रणितीताई शिंदे या सामील होऊन शहीद श्री. बाळासाहेब पांढरे यांना श्रद्धांजली वाहिली.

Comments