सरकारी कर्मचारी वर्ग ने डिजिटल कॅश वापरने गरजेचे..

 सरकारी कर्मचारी वर्ग ने डिजिटल कॅश वापरने गरजेचे.. 

पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेली आहे हाक,
म्हणून डिजिटल इंडिया ची वापरा कॅश.. 
पंतप्रधान मोदी आहेत आठवले साहेबांचे खास 
म्हणून उत्तर-दक्षिण भारत आहेत साथ साथ.


डिजिटल कॅश वापरल्याने टैक्स वगैरे व्यवसायिक लोकांना समजून येते. 
हिशोब लगेच समजून येतात तसेच आपल्या ला व्यवहार समजून येतो.


डिजिटल कॅश करण्यासाठी Atm card व स्मार्टफोन त्यात gpay bhimupi व  phonepay असणे आवश्यकता


Comments