रिपब्लिकन नेते शुभम गौडदाब यांचे राज ठाकरे यांना आभार प्रदर्शन पर पत्र Republican Party Of India Athawale Group written letter (thankful) Republican Success In America USA.
माननीय श्री. राज ठाकरे आपण भारतीय राजकरण चा पगडा अमेरिकेत पोहोचवल्याबद्दल आदरणीय श्री. राज ठाकरे साहेब यांचे हार्दिक अभिनंदन
मनसे अध्यक्ष यांनी भारतीय राजकारणचा डंका जागतिक स्तरावर वाजवल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तर्फे हार्दिक अभिनंदन..
छत्रपति शिवाजी महाराज यांच्याबद्द्ल दुर्लक्षित इतिहास सारखा सारखा जगासमोर राजासाहेब यांनी 🚩मांडला.
राज ठाकरे यांचा आदर्श भारतीय तरुण वर्ग ने घेणे गरजेचे:
राजसाहेब यांच्या प्रवासात सहकार्य केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांचे हार्दिक अभिनंदन
जागतिक स्तरावर मनसे अध्यक्ष राजेसाहेब यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ची प्रतिमा राखली.
पुण्याची राजकारण प्रतिमा राखल्याबद्दल सुद्धा
||जय शिवराय 🚩जय भीमराय 🇪🇺||
.jpeg)
Comments
Post a Comment