आदरणीय शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख श्री. चैतन्य गोवर्धन पाटील शिंदे गट यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

दगडूशेठ हलवाई ची गणेशमूर्ती चे दर्शन घेतले यावेळी श्री चैतन्य पाटील शिवसेना शिंदेगट जिल्हा वैद्यकीय कक्ष प्रमुख, ब्लॉगर शुभम गौडदाब व  शुभम व मित्र परिवार

आदरणीय शिवसेना वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख श्री. चैतन्य गोवर्धन पाटील शिंदे गट यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

 चिर्ले येथील निवासस्थानी मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दर्शन घेतले त्यावेळी त्यांच्या इथे भजन कीर्तन चा कार्यक्रम चालू होता. 

तसेच यावेळी महाप्रसाद चा लाभ घेण्यात आला.

मिस्टन्न म्हणून शेवयाची खीर उपवास ची अशी प्रसाद घेण्यात आला.

भजनाचा आनंद घेतला.

अजून भाविकांसाठी भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी श्रोत्त्यांनी आनंद घ्यावा.






 

Comments