इन्व्हेस्टमेंट हिच काळाची गरज

 इन्व्हेस्टमेंट हिच काळाची गरज 

आपण बहुतांश लोक गुंतवणूक या गोष्टी ला विरोध करतो, परंतु हे बघा आपण जर पैसे गुंतवले नाहीतर ते कधीतरी संपणार असतात. 

उदा. शर्ट, पॅन्ट, गाडीत, घरात, फ्लॅट, दागिने, पुस्तकं यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

कारण हल्ली किंमत वाढत जाते.

माणूस पैसे कमवायचा वेळ ही काही सतत नसते किंवा माणूस हा मॅग्नेट आहे तर बिलकुल नाही ; संधी एकदम येतात जाताना थोड्या फार उरतात तर तुम्ही घुबड सारखं चाणक्ष राहायला हवे. मिळालेल्या संधीच वेळीच सोनं करणं गरजेचे आहे.

गुंतवणूक म्हणजे शेअर मार्केट नसून भरपूर अशा गोष्टी असतात त्या मध्ये गुंतवणूक असते.



Comments