लहानपणी आईला विचारायचो बाप्पा आला पण मला भेटलाच नाही.
आई म्हणायची,
देवबाप्पा येत नाहीत आणि जातही नाहीत.
बाप्पा काळाच्या आधीही अस्तित्वात होता आणि नंतरही अस्तित्वात राहील.
बाप्पाला माणसांमध्ये शोधायच असत. तो असतो त्यांच्यामध्ये आणि माणसं असतात आयुष्यभर आपल्याबरोबर.
![]() |
| छायाचित्र क्रेडिट:व्हाट्सअप शेअर केले:जितेंद्र उरणकर पोस्ट केले:शुभम गौडदाब |
आत्ता मोठा झाल्यावर बाप्पाला मी शोधत नाही, मी माणसं शोधतो, तो मिळतो मला माणसांमध्ये.
गणेशोत्सव हा आपल्या मराठी माणसाच्या जीवनाचे प्रतीक आहे.
आपण येतो, साजरा करतो, आपण घटकांमध्ये विलीन होतो.
गणपती बाप्पा मोरया 🙏🏿
🚩*संघाच काम म्हणजे माणसं जोडणं हेच तर आई लहान पणा पासून सांगत होती.*
#संघ शताब्दी वर्ष
#सर्वांचा सहभाग

Comments
Post a Comment