माझ्या प्रिय मैत्रिणीस

 तुझा फोटो पाहू दे,

तूझ्या बोलण्यात असू देत!

तुझं स्मित हास्य सतत असू देत,

तुझ्या ओठात माझं रक्त असू देत!

तुझं कुर्बान असू देत मातृभूमी साठी असू देत,

कुर्बानीत बकरीच रक्त नसू देत,

तुझ्या अन्नात रक्त नसू देत!

तुझं मन कपट, रागीट नसू देत,

तू माझ्या कविमनाला त्रस्त असू नकोस, 

तू माझ्या विचारात मग्न नसू देत!

माझं रांगडपण तुझ्यात नसू देत,

तुझ्या चातुर्य भंगात माझं चातुर्य श्रेष्ठ कसं!

तुझ्या वागण्यात माझा आगावपणा कसा,

तुझ्या आगावात माझा वाघ कसा!

तुझा वावर माझ्या सोन्यात कसं, माझ्या सोन्यात कसं,

माझं सोनं तर तुझं स्मित हास्य, पण तुझं स्मित हास्य दुसरं कोणाचं!

मैत्रीण म्हणजे तू कशी,तू शेवटी माझी गर्लफ्रेंड कशी,

गर्लफ्रेंड शेवटी शेवटी माझीच असते, नका ती महाराष्ट्र मध्ये, ना ती उत्तर प्रदेश मध्ये!

तुझा स्मित हास्य, अकराळ विकराल झालं अन,

इकडं तिकडं झालं, म्हणून मला चौथीच काव्य आठवलं मंद झुळूक व्हावे आणि इकडून तिकडून व्हावे, अन हळूच विरळून जावे.

म्हणून मी सांगतो तू तुझं मन स्थिर ठेव, माझं म्हणणं ध्यानात ठेव,

तू माझी वाच्यता दुसरी होऊ देऊ नको, तुझ्यात माझ्यात चा ठेवत जा! 

माझी आणि गर्लफ्रेंड बघण्यापेक्षा तू तुझंच बघ, तू नाक डोळे का मोडतेस, बोटे हाडे मोडायची असतात डोळे नाही, सेल्फी बघायचं असते तेव्हा स्मित हास्य असू  देत, (इकडं तिकडं बघू नको )

कवी :शुभम भारत गौडदाब 

Comments