विकसित : तंत्रज्ञान मुलकी आणि व्यापारी.
कारणे : अचूकता, नेमकेपणा, कार्यक्षमता, उत्पादकता.
वैद्यकीय वापर : निदान व चिकित्सा उपकरनांची ने आन, साहित्याची ने आण.
आपत्कालीन व्यवस्थापन, देखरेख व सुरक्षा व्यवस्थापन, पायाभूत सोयिंची पाहणी, शेतीपूरक कार्ये.इ.
दुर्घटनास्थळी :तात्काळ माहिती करून माहिती व छायाचित्रे उपलब्ध. मदतकार्याचा प्रधान्यक्रम व स्वरूप ठेवणे सोयीचे.
थर्मल इमेजिंग: ढिगाऱ्यात फसलेल्या व्यक्तीसाठी व भूकंप व पुरासाठी.
जोखीमींची कामे: देखभाल व दुरुस्तीसाठी हे आर्थिक आणि जीवित रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे.;वीजतारा वर प्रभाव जाणवू शकतो.
शेतीसाठी उपयोग:
मातीचाचणी, मातीसाठी ओल तपासणे, त्याआधारे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ठरवण्याला साह्य, रसायनांचा किमान वापर.
जोखीम व आव्हाने
छायाचित्रण व व्हिडिओ चित्रण, ड्रोनचा वापर करण्यासाठी हवाई वाहतूक संचालनायकडे नोंदणी करून परवाना मिळवणे आणि प्रतिबंधित वापराची माहिती
सगळ्यात जास्त उपयुक्त गोष्ट म्हणजे उपयुक्त माहिती
इंस्टर्ट अँड यंग ही जागतिक सल्ला संस्था आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिज ही उद्योगाची शिखर संस्था यांनी'मेकिंग इंडिया द ड्रोन हब ऑफ द वर्ल्ड'
5वर्षात ड्रोनचा उत्पादन व्यवसाय 23अब्ज अमेरिकी डॉलर जाऊ शकतो.

Comments
Post a Comment