भेळ आणि चिवड्यात फरक काय असतो?
भेळ म्हणजे काय तर यामध्ये मसाला शेंगदाणा, मसाला शेव, शिजवलेला बटाटा, चटणी ओली तिखट व गोड, कांदा व टोमॅटो, मिरची, इ मुळात हे कच्चे असतात सर्व आणि
चिवडा म्हणजे काय
कांदा, लसूण, शेंगदाणा, शेव, मीठ, साखर पिठीची तसेच वेगवेगळे खोबरे इत्यादी पदार्थ असतात.
हा फरक असतो. हे शाळकरी विद्यार्थी वर्गासाठी आहे.
जय भारत जय महाराष्ट्र
चेफ श्री. शुभम भारत गौडदाब


Comments
Post a Comment