शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उर्फ जयंत पाटील Farmers' Workers Party leader Bhai alias Jayant Patil

७८ वर्षे संघर्षाची,इतिहासाची,अभिमानाची,जनसेवेची,एकनिष्ठतेची..
याच आठवणी पुन्हा नव्याने चेतवूयात मनात जागवूयात !
संघर्षाची मोट पुन्हा नव्याने बांधूयात पण त्याच जोशात त्याच एकनिष्ठतेने शेतकरी कामगार पक्षाचा जनसेवेचा वसा आणि वारसा जतन करूयात.


आज शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन.

यानिमित्ताने पक्षातील आमचे जेष्ठ मार्गदर्शक नेते,पक्षातील पदाधिकारी,युवक सहकारी,कार्यकर्ते व हितचिंतकांना एकनिष्ठतेच्या शुभेच्छा !

एकमेव विजयी आमदार माननीय श्रीयुत बाबासाहेब देशमुख


लाल सलाम !
PWPMaharashtra
शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party


 शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई उर्फ जयंत पाटील 

Farmers' Workers Party leader Bhai alias Jayant Patil 

शेकाप नेते जयंत पाटील यांचा मराठी बाणा कायम!

शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे सर


📍 पनवेल


शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन पनवेल येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्रीयुत  राजसाहेब ठाकरे, शेकापचे सरचिटणीस माननीय श्रीयुत  भाई जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  माननीय श्रीयुत शशिकांत शिंदे साहेब, शिवसेनेचे खासदार  माननीय श्रीयुत संजय राऊतसाहेब, माजी गृहराज्यमंत्री माननीय श्रीयुत बाळा नांदगावकर, माजी आमदार माननीय श्रीयुत   बाळाराम पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना सांगितले की, 


शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याशी जोडलेला आहे. शंकरराव मोरे यांनी केशवराव जेधे, भाऊसाहेब शिरोळे, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख यांच्यासह पुण्यात भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी ‘शेतकरी कामगार पक्ष’ स्थापन केला. पक्ष शेतकऱ्यांच्या हमीभाव, जमीन सुधारणा आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढा देत आहे. शेतकरी कामगार पक्ष हा फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. तरुणांना या पक्षात मोठी संधी असून गोरगरीब जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी जोपासत तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी येत्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष नक्कीच दोन आकडी संख्या गाठेल असा विश्वास व्यक्त केला.

मा. श्री शंकरराव मोरे संस्थापक अध्यक्ष शेतकरी कामगार पक्ष

जन्म : १९१८गाव : जवळे कडलग (ता. संगमनेर)शिक्षण : बी.ई. सिव्हिलमृत्यू : १ नोव्हेंबर १९९४

भूषविलेली पदे - १९४२ : स्वातंत्र्य चळवळीत सहभाग व कारावास- १९४६ ते १९६२ : आमदार- १९६२ : बर्वे सिंचन आयोगाचे सदस्य- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत

 सहभाग- सेक्रेटरी : लाल निशाण पक्ष

माननीय श्रीयुत दत्तासाहेब देशमुख


माजी खासदार माननीय श्रीयुत केशवराव जेधे सर शेतकरी कामगार पक्ष



शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ट्रेनिंग व रिक्रुटमेंट सेलच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडिया,रेल्वे भर्ती व पोलीस महाभर्ती संदर्भात फ्री सेमिनारचे आयोजन. मा. विवेक पाटील प्रमुख यांची उपस्थिती.







शेतकरी कामगार पक्ष Peasants & Workers Party

PWPMaharashtra

Jayant Patil

Comments