संसदीय राजकारणात काँग्रेस अव्व्ल पक्ष: स्वाभिमानी रिपब्लिकन
आताच्या माननीय विरोधी पक्षनेते काँग्रेस राहुल गांधी यांनी भाजप या पक्षावर मतचोरी चा आरोपी केला आहे त्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष ड्रॉनाल्ड ट्रम्प यांनी इलेक्ट्रॉनिक मशीन चा बंदीचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय जनता याबद्दल aware कधी होणार, जागृत कधी होणार :
बिहारमधील विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) विरोधात काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आजपासून (17 ऑगस्ट) बिहारमध्ये 'व्होटर अधिकार यात्रा' सुरू झाली आहे.
बिहारच्या सासाराम येथून या यात्रेला सुरुवात झाली असून ही यात्रा आज सासारामहून औरंगाबादपर्यंत जाईल.
राहुल गांधींची ही यात्रा 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर अशी 16 दिवसांची असणार आहे. ही यात्रा 20 हून जिल्ह्यांमधून जात सुमारे 1300 किमीचा प्रवास करेल. या यात्रेत राहुल गांधींसोबत महाआघाडीतील सर्व पक्षांचे नेतेही सहभागी होणार आहेत.
दरम्यान, देशात झालेल्या निवडणुकांच्या निकालांमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपशी संगनमत करत फेरफार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 ऑगस्टला पत्रकार परिषद घेत 'पीपीटी प्रेझेंटेशन'द्वारे सुमारे तासभर सादरीकरण केलं आणि निवडणुकांमध्ये 'मतचोरी' केली जात असल्याचा आरोप केला. यानंतर देशभरात या विषयावरून वादंग निर्माण झालंय.
महाराष्ट्र विधानसभेवर विरोधी पक्ष नेतेपदी ज्योती गायकवाड यांना करा.
- ज्योती गायकवाड बौद्ध समाजाच्या व्यक्ती असून त्या माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या सुपुत्री व माजी आमदार वर्षा ताई गायकवाड यांच्या भगिनी आहेत.
- धारावी झोपडपट्टी वर त्यांचे काम आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेते पदी बंटी उर्फ सतेज पाटील यांना करा
बंटी पाटील यांचे कोल्हापुरातील कार्य थोर त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते द्या.





Comments
Post a Comment