आम्हांला एक सर होते एस सर ते होते सस्पेंड झालेलं का तर ते सस्पेंड झाले,का झाले?
तर ते आमदारांच्या, राजकारण्यांच्या विरोधात गेले का गेले, का गेले तर ते हे राजकारणी भांडवलशाही व हुकूमशाही ला समर्थन देतात का? तर त्यांना चाप बसवण्यासाठी, आळा घालण्यासाठी ;
राजकारणी हे अत्यंत चांगले लोक, तर त्यांनी अन्यायाला विरोध केला म्हणून किंवा त्यांना न्याय भेटला नाही कि ते सत्तेत नाहीत हल्ली न्याय्य हक्क मागण्यासाठी आंदोलन करून सुद्धा न्याय भेटत नाही असं झालंय ते सत्तेत नाहीत म्हणून लोक विचारत सुद्धा नाहीत.
दुसरी गोष्ट राजकारणी हे चांगले जे निवडून आलेत ते त्यांचा रुबाब हा फार मोठा असतो ते एका कॉलवर कामे करवून घेतात कारण ते सत्ताधीशवर आहेत ते सत्तेत आहेत, म्हणून लोकांनी सत्ता मिळवण्यासाठी महत्त्व घेतला पाहिजे त्यांनी आपल्या व चांगल्या माणसाच्या हातात सत्ता दिली पाहिजे.
सर का सस्पेंड झाले तर ते सत्ता कारनाच्या गणितात बसले नाहीत. का आताच्या उकाळ्यात हल्ली हं जी हं जी करायला शिकला पाहिजे नाहीतर आपल्याला ना जी नाजी करतील हे लोक म्हणून मी अपशब्दांच्या यादीत शब्द वापरतो!
तर कामगार हल्ली एक भाताचा शिंतोडा झालाय, एक कापसाचा गोळा झालाय आणि एक दारूची बाटली सुद्धा कामगार हे कंत्राटी लोकांचा शूज झालंय हे लेफ्ट, राईट करतय पण त्यांना आदेश नाहीत चालण्याचे सतत लेफ्ट राईट सतत लेफ्ट राईट आहेत.
Comments
Post a Comment