Skip to main content
वसंत मोरे Vasant More
पुणे कि पसंद मोरे वसंत ;
Vasant More
कोण आहेत वसंत मोरे?Vasant More
वसंत मोरे
Vasant More
हे माजी नगरसेवक असून ते शिवसेना पक्षात प्रमुख निवडणूक समन्वयक आहेत ते विधानसभेला मनसे मधून उभे होते 2024च्या अगोदर आणि 2024 च्या लोकसभेला वंचित मधून उभे होते त्यांना एकून 32,012 मतं भेटली होती. मनसे तुन विधानसभा मध्ये 34,809 मतं होती.
 |
Vasant More |
मित्र:
- वसंत मोरे, रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे एकेकाळचं मनसे कार्यकर्ते;
- राज ठाकरे यांचे खंदे समर्थक होते.
- कालांतराने त्यांच्यात फूट पडून वसंत मोरे मनसे मध्येच राहिले, रवींद्र धंगेकर काँग्रेस मध्ये गेले आमदार झाले. मुरलीधर मोहोळ ते भाजपमध्ये गेले आणि खासदार झाले आणि राज्यमंत्री सुद्धा :
 |
Vasant More |
Comments
Post a Comment