मराठा समाजाला केंद्राने ओबीसी च्या क्योट्यातून आरक्षण दिलं पाहिजे -रिपब्लिकन नेते शुभम भारत गौडदाब

 मराठा समाजाला केंद्राने ओबीसी च्या क्योट्यातून आरक्षण दिलं




एकेकाळे मराठा समाज जगातील शूर योद्धे ओळखले जायचे. दरवेळी मराठा शब्द हा आता प्रांतवाचक म्हणण्यापेक्षा जातीवाचक म्हटलं पाहिजे कारण आरक्षण हे काही प्रांतीय वादावर भेटत नसतं म्हणून आरक्षण जातीय आधारावर केंद्राने दिलं पाहिजे उदा. जाट लोकांना दिलं गेलं. रिपब्लिकन अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका घेतली कि आरक्षण दिलं गेलं पाहिजे आता मी अशी भूमिका घेतो कि, ओबीसी च्या क्योटातून द्यावं.



आज हिंदुत्तववादी नेते माननीय श्रीयुत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व हिंदू धर्मातील लोकांना जातीयवादी भूमिका न घेता हिंदू ह्या शब्दाला एकत्र ठेवलं. मराठ्यांचा इतिहास जपला म्हणून मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत केंद्राने द्यावं.


मराठा समाजाने आरक्षण विरोधी मानसिकतेतुन वावरू नये, पॉसिटीव्ह राहावे. 

म्हणजे धनगरांना आहे, मुस्लिमांना आहे तर तुम्ही असं विचार न करता आरक्षण भेटलेच या अविर्भावत राहावे

बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे कि, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि वाचाल तर वाचाल 

जय शिवराय देखील म्हटलं पाहिजे मराठा मोर्च्याने जय शिवराय म्हणत प्रत्येक गोष्टीचे विकास करण्याचा प्रयत्न आणि उतथ्यापन केलं पाहिजे आणि जय शिवराय म्हणत जावा याचा प्रचार केला पाहिजे.

"स्वराज्य ही फक्त कल्पना नव्हती, ती होती शपथ!
धर्मासाठी तलवार उचलणाऱ्या छातीचा अभिमान होता.
शत्रूच्या किल्ल्यांत ध्वज फडकवणाऱ्या सिंहाचं तेज होतं.
असा होता आमचा राजा — छत्रपती शिवाजी महाराज!" 🛡️🚩
#शिवराय #छत्रपती #छत्रपतीशिवराय #हरहरमहादेव #swarajya
#अभिमान #shrichattrapati #shivajimaharaj #jaishivray

"स्वराज्य ही फक्त कल्पना नव्हती, ती होती शपथ!

धर्मासाठी तलवार उचलणाऱ्या छातीचा अभिमान होता.

शत्रूच्या किल्ल्यांत ध्वज फडकवणाऱ्या सिंहाचं तेज होतं.

असा होता आमचा राजा — छत्रपती शिवाजी महाराज!" 🛡️🚩

#शिवराय #छत्रपती #छत्रपतीशिवराय #हरहरमहादेव #swarajya

#अभिमान #shrichattrapati #shivajimaharaj #jaishivray

संस्कृती जपा. आदर कदर करत जा.

ब्रँड राहात जा म्हणजे मराठा इझ ब्रँड, द ग्रेट मराठा असं म्हटलं पाहिजे कारण आपला इतिहास आहे.


Comments