जीवनमरणाची तमा न बाळगता बहुजन युवकांनी लष्करात भरती व्हावे --ब्लॉगर शुभम गौडदाब
युवकांनी लष्कर मध्ये भरती व्हावे.
बहुजन समाज सध्यातरी नोकरी धंदा सोडून राजकारण या क्षेत्रात बहुतांशी पडतात तर हे चुकीच्या गोष्टी सोडून NDA, AFCAT, CDSE, JMS, CAPF या क्षेत्राकडे करियर म्हणून पाहावे. लष्करात विविध प्रकारच्या सेवा असतात म्हणजे नुसते लढणे म्हणजे सेवा नसून सेवा करणे म्हणजे सेवा असते.त्याचबरोबर त्यांनी योग्य आहार शक्यतो उंची वाढणारा आहार घेणे आवश्यक आहे, दुधदूभत खाणे जरुरीचे आहे. रोज व्यायाम योगा करणे गरजेचे आहे.
आपण जाणून घेऊयात किती सेवा सेना असतात
सिग्नल कॉरप्स -सिग्नल देण्याचे काम करतात. त्यांच्याकडे वोकिटोकी असते आणि टेलिफोन असतो.
मिलिटरी इंजिनीरिंग सेवा -पूल बांधणे तसेच आपल्याला माहिती असेल सिव्हिल अभियांत्रिकी येते यात येते वायरिंग चे काम करणे, रण गाडा दुरुस्ती करणे तसेच विविध अभियांत्रिकी संबंधित कामे केली जातात.
मिलिटरी मेडिकल सेवा-लष्करात हे सेना डॉक्टर म्हणून काम करते. याबरोबर मिलिटरी नर्सिंग सेवा - ही सेवा सुश्रुषा सेवा म्हणून ओळखली जाते.
.jpeg)
- मिलिटरी अविशन सेवा- ही सेवा लष्करातील जलद सेवा म्हणजेच हेलिकॉप्टर ने प्रमुख व्यक्तीसंगे पाहणी करणे तसेच युद्धास्थळी सामान पोहोचवणे अशी कामे केली जातात.


- मिलिटरी मरीन सेवा:मरीन सेवा ही अमेरिकेत दिली जाते.
- मिलिटरी एअर डिफेन्स कॉरप्स- ही सेना हवेतील बॉम्ब ला आणि क्षेपणास्त्र ला उत्तर देते



- डिफेन्स सेक्युरिटी सर्विस- ही सेवा लष्करातील महत्वाच्या ठिकाणी पहारेकरी म्हणून काम करते.


![]() |
लेफ्टनंट जनरल जे सेवा सैन्य चे प्रमुख असतात.🇮🇳जय हिंद🇮🇳🇮🇳 जय भारत 🇮🇳 |
Sdg academy ला संपर्क करावा आमच्याईथे माजी सैन्य अधिकारी चे मार्गदर्शन दिले जाते..
संपर्क+918452826164




.png)
.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment