राजकारण आणि अभिनय क्षेत्रात टिकणारा अवालिया रवि किशन Ravi Kishan, who lives in the field of politics and acting

  राजकारण आणि अभिनय क्षेत्रात टिकणारा अवालिया रवि किशन  



Ravi Kishan, who lives in the field of politics and acting 

अभिनय क्षेत्रातील दबंग नाव म्हणजे रवि किशन, त्यांचं पूर्ण नाव रवि किशन शुक्ला ते दोन्ही भाषेत बोलतात मराठी आणि हिंदी पण

भाजप मधून लोकसभावर असलेले ते ऍक्टर आहेत त्यांनी लोकसभेला

585,834  (50%) मत घेऊन निवडून आलेत त्यांनी दोनदा समाजवादी पक्षाचा पराभव केला 

काजल निषाद 482,308

रामभाऊ निषाद 415,458

मागच्या निवडणुकीत 717,122 मत पडली 

Comments