राज्याच्या राजकारणात उच्चंशिक्षित वर्गाला संधी द्यावी
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात उच्चं शिक्षित लोकांना मंत्री पद द्यावेत
राज्याच्या राजकारण मध्ये कृषी क्षेत्राचा विकास कमी
राज्याच्या अर्थकृषी आधारित क्षेत्रात प्रगतीसाठी प्रकाश सोळंके यांना मंत्री करणे गरजेचे कारण ते अर्थशास्त्र विषयात मास्तर डिग्री असून त्यांना अर्थशास्त्र विषयात मंत्री करणे गरजेचे
समाजकारण कृषी क्षेत्रात नकोय
जातीय राजकारण कृषी क्षेत्रात नको कारण अशाने समाज दुभंगला जातोय त्यांनी म्हटलं की, मी ओबीसी असतो तर मंत्री केलं असतं
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी टँकर ने पाणीपुरवठा करणे गरजेचे


Comments
Post a Comment