बौद्ध धम्म लयास जाण्याची कारणे?
बौद्ध धर्म का बौद्ध धम्म?
धर्म हा माणसासाठी आहे, माणूस हा धर्मासाठी नव्हे ; -डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्म म्हणजे पंथ एकप्रकारे कारण धर्मात वाद निर्माण होतात. धर्म म्हणजे हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती, पारसी इ
.
धम्म शब्द कसा उत्पन्न झाला?
अमम माणसाचे किंवा करडू च मम यावरून धर्म आई अम्मा करत हा शब्द तयार झाला. धम्म म्हणजे सदाचार.
बुद्ध धम्म म्हणजे माणुसकी वाचवणारा धर्म याचे उदाहरण हंस चे रक्षण करून दाखवले आहे.
आदी शंकराचार्या ने बौद्ध विद्वान सोबत वादविवाद करून भिक्षु ना निरुत्तर करून हिंदू धर्म वाढवला. बौद्ध धर्मात भिक्षु संघात शेकडा 75% ब्राम्हण होते.
धर्म लयास जाण्याची कारणे?
मिलिंद पन्ह मध्ये दिली आहेत.
अहिंसा तत्वाला जास्त महत्व देण्याने राजाश्रय न देण्याचे कारण :
महायान आणि हीनायान यांच्यातील वाद यामुळे लयास गेला. इतिहास संशोधक शुभम गौडदाब यांच्या मते, महायान मूर्तिपूजक आणि हीनायाण प्रतिमापूजक :
महायान :
Comments
Post a Comment