चळवळीच्या नाशास कोण कारणीभूत!
चळवळीच्या नाशास कोण कारणीभूत!
चळ वळी च्या लयास कोण कारणीभूत तर आपण स्वतः आपण कोणाबरोबर माणूस असल्या सारखे न वागणे. आपण एखाद्याच्या उद्योगाला चालना न देणे कारण चळवळ मागे पैसा लागतो तो उद्योग धंद्यात असतो. चळवळ इच्छा शक्ती नसणे. चांगल्या सवयी नसने.
चळवळ कशामुळं लयास गेली?
चळवळ मी पणा अत्यंत हानिकारक असतो कारण मीपणा आपल्याला व समाजाला लयास जबाबदार असणे. स्वाभिमान नसणे यामुळे महाराष्ट्र तसेच देशातील चळवळीस हादरा बसला.
स्वाभिमान चे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर
कुटुंब बाबतीत लक्ष न देणे, कुटुंब अग्रेसर नसणे. नकारात्मक विचारात असणे.
द्वि असणे?
द्वि असणे म्हणजे दोन्हीकडून वागणे म्हणजेच एखाद्यावर अन्यायाला बळी पडला असेल तर त्यावर उपाययोजना न करता समोरच्या व्यक्तीस धरून अन्याय झालेल्या व्यक्ती स प्रेम भावनांचा संदेश देणे.
एखाद्या व्यक्तीचे प्रेम किंवा मैत्री असता त्याचा गैरफायदा घेत स्वतःच्या तंद्रित वागता दोघांच्या भांडणास चालना देणे जेणेकरून भांडण अजून वाढत जाणे.
परत अजून एक आहे की, आपल्या मित्राचा किंवा प्रेमाचा गैरफायदा घेणे त्याचे उपहास करणे किंवा त्याचा सत्यानाश होईल अशा तऱ्हेणे वागणे जेणेकरून आपला उदोउदो होणे.
Comments
Post a Comment