Combine गट क पूर्व साठी शेवटच्या दिवसांत जास्त गुण देणारे विषय wise महत्त्वाचे टॉपिक्स
1.राज्यघटना
👉घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये,
👉प्रस्तावना
👉मार्गदर्शक तत्वे
👉मूलभूत कर्तव्य,
👉 विधिमंडळ ,
👉ग्राम प्रशासन(पंचायत राज चा अभ्यास करताना)
👉न्याय मंडळ
👉महान्यायवादी
👉महाधिवक्ता इ.
2.महाराष्ट्राचा भूगोल
👉महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल,
👉नदी प्रणाली ,
👉लोकसंख्या,
👉वाहतूक व पर्यटन स्थळे ,
👉आर्थिक भूगोल
👉PYQ भूगोल इ.
3.भारताचा इतिहास
👉कायदे- विशेषतः1919 आणि 1935 चा कायदा
👉ब्रिटिशांचे धोरण -सामाजिक ,आर्थिक
👉 काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने
👉 क्रांतिकारी चळवळ
👉अकरावीचे आणि आठवीचे पुस्तक.
👉आदिवासी,शेतकरी,कामगारांच्या चळवळी.
👉 महाराष्ट्रातील समाज सुधारक सर्वात महत्त्वाचा टॉपिक इ.
4.अर्थशास्त्र
👉पंचवार्षिक योजना
👉शासनाचे धोरणे
👉सरकारी योजना
👉दारिद्र्य- बेरोजगारी संकल्पना
👉लोकसंख्या
👉बँकिंग
👉सार्वजनिक वित्त इ.
5.विज्ञान
A.BIOLOGY 👉 पोषण, जीवनसत्वे, वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, रोग,पेशी,कृषी. इ.
B.PHYSICS 👉 Current electricity, Light,Sound,radio activity, इ.
C.CHEMISTRY 👉states of matter,Atomic Structure, classification of elements, Minerals and ores
⚠️ हे फक्त आयोग ज्यावर वारंवार प्रश्न विचारते ते टॉपिक दिले आहे. याव्यतिरिक्त टॉपिक वर सुद्धा आयोग प्रश्न विचारताना दिसतो त्यामुळे तुम्ही Revision करताना हे topics जास्त चांगले केले तर नक्कीच फायदा होईल.
Comments
Post a Comment